

Mrunmayee Kolwalkar's Mother
Sakal
अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर
Mother-Daughter Bond : त्येकाच्या आयुष्याची सुरुवात आईपासूनच होते. आयुष्याचे अनमोल वरदान आपल्याला मिळते ते फक्त आईमुळे. म्हणूनच ‘आई' या दोन अक्षरांत संपूर्ण जग सामावलेले असते. लहानपणापासूनच मी अगदी आईवेडी! कुठे दुसरीकडे राहायला गेले की, मन बेचैन व्हायचे. आईची आठवण येत राहायची आणि तिच्या कुशीत परतल्यावरच मन शांत व्हायचे.