अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घरघरात पोहचली. मालिकेतील तिची तुळजाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. एक आदर्श पत्नी, वहिनीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताय. दरम्यान सतत सूर्याला मदत करणाऱ्या तुळजाने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने भन्नाट डान्स केलाय.