

Mukta Barve On Working In Hindi OTT Platform
esakal
Marathi Entertainment News : जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई यांसारख्या सिनेमांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मुक्ता बर्वेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल खुलासा केला. हिंदी प्रोजेक्टमध्ये दिसण्याबद्दल तिने सकारात्मक संकेत दिले आहेत. काय म्हणाली मुक्ता जाणून घेऊया.