
Nafisa Ali On Her Misdignosed Cancer Treatment
Entertainment News : अभिनेत्री आणि राजकीय नेत्या नफिसा अली यांना नुकतंच कॅन्सरचं निदान झालं. गेली सात वर्षं त्या या आजाराचा सामना करत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कॅन्सरवरील उपचारांबद्दल धक्कादायक खुलासा केला. काय म्हणाल्या त्या जाणून घेऊया.