प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने मुंबईत नवीन नवीन आल्यावरचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. जेव्हा ती सुरुवातीला एका भाड्याच्या घरात राहायची. नंतर तिने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं. पंरतु ती त्या घरात केवळ तीनच दिवस राहिली. नर्गिसने त्या घरातील तिच्यासोबत घडलेला वाईट अनुभव शेअर केलाय.