"तू सगळे कपडे काढून माझ्यासमोर बस" फराह खानच्या भावाने अभिनेत्रीकडे केलेली घाणेरडी मागणी !

Actress Navina Bole Accused Sajid Khan : टीव्ही अभिनेत्रीने दिग्दर्शक आणि फराह खानचा भाऊ साजिद खानवर छळवणुकीचा आरोप केला. काय म्हणाली नविना जाणून घेऊया.
Actress Navina Bole Accused Sajid Khan
Actress Navina Bole Accused Sajid Khan
Updated on

Entertainment News : कोरियोग्राफरमी दिग्दर्शिका फराह खानचा भाऊ साजिद खान काही वर्षांपूर्वीच मी टू प्रकरणातून बाहेर आला असताना आणखी एका अभिनेत्रीने त्याच्यावर छळवणुकीचा आरोप केला आहे. इष्कबाज, मिले जब हम तुम सारख्या मालिकांमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री नविना बोलेने साजिद खानविषयी धक्कादायक खुलासा नुकत्याच एका मुलाखतीत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com