
दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री नव्या नायर हिला विमानात गजरा घालून प्रवास केल्यामुळे अडवण्यात आलं.
मेलबर्न विमानतळावर 15 सें.मी. लांबीचा जाईचा गजरा तिने घातला होता, जो विमानात घेऊन जाणं निषिद्ध आहे.
या चुकीमुळे तिला तब्बल 1.14 लाख रुपयांचा दंड भरावा लागला.