

Actress Who Tried To Bribe Actor Wife For Sepration
esakal
Marathi Entertainment News : सिनेइंडस्ट्रीत अनेक विवादास्पद अफेअर्स समोर आली आहेत. याची अनेक उदाहरण बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. आज जाणून घेऊया अशा अभिनेत्रीविषयी जिने चक्क प्रेम मिळवण्यासाठी अभिनेत्याच्या बायकोला दागिने आणि पैशांची ऑफर केली होती.