
Bollywood Entertainment News : सध्या सोशल मीडियावर गंजी चुडैल हा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सगळ्यांना आवडलाच आहे पण ही चुडैल साकारलेल्या अभिनेत्रीला बघून सगळेचजण थक्क झालेत. सोशल मीडिया सेन्सेशन झालेली ही गंजी टू जेन झी ट्रान्सफॉर्मेशन करणारी गंजी चुडैल आहे अभिनेत्री नीना गुप्ता. 65 वर्षांच्या असलेल्या नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. युट्युब इंडियाने हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.