

Neetu Kapoor Confess She Once Addicted To Alcohol
esakal
Entertainment News : बॉलिवूडमधील एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री आणि आता राहाची एव्हरग्रीन आजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नीतू कपूर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. त्या व्यसनाधीन झाल्याचं त्यांनी नुकतंच म्हटलं. त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रोमोशनवेळी त्यांनी हा किस्सा सांगितला.