Neha Joshi Shines as Laxmi in Vijay Tendulkar’s Sakharam Binder Play
esakal
नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे. या नव्या प्रयोगात अभिनेत्री नेहा जोशी महत्त्वपूर्ण ‘लक्ष्मी’ची भूमिका साकारत आहे. अनेक दिवसांनी नेहाने रगंभूमीवर पदार्पण केल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.