NIDHI AGERWAL HARASSED BY FANS IN CROWD
esakal
Nidhi Agerwal Viral Video: हिंदी सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलेलं पहायला मिळाला. यावेळी ती धक्काबुक्कीला वैतागून चाहत्यांवर जोरात ओरडत होती. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.