अभिनेत्री निमृत कौर हिला बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळाली. निमृतने कायद्याचे शिक्षण घेतलय. त्यावेळी आलेल्या अनुभवाबद्दल धक्कादायक खुलासा तिने केलाय. निमृताने सांगितलं की, 'सर्वोच्च न्यायालयात तिची छेड काढली होती. ज्या जागेवर न्याय मिळतो, त्याच ठिकाणी घृणास्पद गोष्ट घडली होती.'