निर्मिती यांनी मकरंद अनासपुरेंकडून गिरवले मराठवाडी बोलीचे धडे ! सुपर डुपर सिनेमासाठी अभिनेत्रीची मेहनत

Nirmitee Sawant Learned Marathwadi Dilect From Makarand Anaspure : अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी सुपर डुपर या सिनेमातील भूमिकेसाठी मकरंद अनासपुरे यांच्याकडून मराठवाडी बोली शिकली.
Nirmitee Sawant Learned Marathwadi Dilect From Makarand Anaspure

Nirmitee Sawant Learned Marathwadi Dilect From Makarand Anaspure

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या तोंडी असलेला रांगडा लहेजा, संवादफेक आणि अस्सल गावाकडचा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com