
Marathi Entertainment News : बॉलिवूड सिनेमे फ्लॉप ठरले तरीही बऱ्याचदा तरीही त्यातील आयटम सॉन्ग गाजतात. गेल्या काही वर्षांमध्ये या गाण्यांचंही प्रमाण बॉलिवूडमध्ये वाढलं आहे त्यामुळे यामध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीचा एक वेगळा चाहतावर्ग बनला आहे. तर काही अभिनेत्री फक्त या गाण्यांमध्येच काम करतात. यातीलच बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या डान्सिंग क्वीनविषयी जाणून घेऊया.