
अभिनेत्री नुसरत भरुचा हिनं बॉलीवूडमधील लिंगभेदावर नुकत्याच एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.
तिनं सांगितलं की, यशस्वी सिनेमानंतरही स्त्री कलाकारांना मर्यादित संधी मिळतात.
पुरुष कलाकारांना हिट चित्रपटानंतर लगेच स्क्रिप्ट्स मिळतात, पण स्त्री कलाकारांसाठी ही प्रक्रिया कठीण असते.