
2025 मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी बाळाच्या आगमनाची आनंदवार्ता दिली आहे.
प्रियांका चोप्राची बहीण परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनीही आता गुड न्यूज शेअर केली.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये “One Plus One = Three” असं लिहिलेलं असून दोन छोट्या पावलांचे चित्र दाखवले आहे.