
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा थाटात पार पडला.
आधी फक्त कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करणाऱ्या प्राजक्ताने साखरपुड्यात भावी नवऱ्याचा फोटो प्रथमच दाखवला.
तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभूराज खुटवड आहे.