

Prajakta Mali On Her Wedding Plans
esakal
Marathi Entertainment News : अभिनेत्री प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखलं जातं. प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. आजवर तिने अनेक प्रोजेक्टमधून काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही बऱ्याचदा ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. नुकत्याच एका सेशन मध्ये इन लग्नाबाबत तिचे विचार मांडले.