"2025 मध्ये मी माझा भाऊ, प्रिया आणि बाबांना गमावलं.." कठीण काळ सांगताना प्रार्थना भावूक "माझं पूर्ण आयुष्य.."

Prarthana Behere Become Emotional While Sharing Memory Of Priya & Her Father : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने 2025 या वर्षात तिच्या अनेक जवळच्या व्यक्तींना गमावलं. तिची खास मैत्रीण प्रिया, तिचे वडील यांचं या काळात निधन झालं.
Prarthana Behere Become Emotional While Sharing Memory Of Priya & Her Father

Prarthana Behere Become Emotional While Sharing Memory Of Priya & Her Father

esakal 

Updated on

Marathi News : मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या. 2025 हे वर्षं प्रार्थनासाठी कठीण होतं. तिचे वडील, मामेभाऊ आणि तिची खास मैत्रीण प्रिया मराठे यांचं या वर्षात निधन झालं. तो कठीण काळ तिने सांगितला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com