"पवित्र रिश्ता नसतं तर मी लग्न करून सेटल असते" प्रार्थनाने दिली कबुली; "मी त्याला नकार दिला"

Prarthana Behere Rejected Marriage For Pavitra Rishta : पवित्र रिश्ता मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिला आलेलं लग्नाचं स्थळ नाकारलं. काय म्हणाली प्रार्थना जाणून घेऊया.
Prarthana Behere Rejected Marriage For Pavitra Rishta

Prarthana Behere Rejected Marriage For Pavitra Rishta

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील बहुगुणी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रेक्षकांची लाडकी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रार्थनाने तिने पवित्र रिश्ता मालिकेत काम करण्यासाठी लग्नाचं स्थळ नाकारल्याचा खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com