

Prarthana Behere Shared Her Father's Last Memory
esakal
Marathi News : अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमामुळे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे चर्चेत आली आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिच्या वडिलांचं अपघाती निधन झालं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने वडिलांची अखेरची आठवण सांगितली.