Video : साडेतीन तासाचा मेकअप आणि 75 वर्षाची भूमिका ; असंभव सिनेमातील त्या लूकसाठी प्रियाने केली अशी तयारी

Priya Bapat Transformation For Asambhav : अभिनेत्री प्रिया बापट असंभव या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या सिनेमात ती एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या लूकसाठी तिने आणि तिच्या टीमने खास मेहनत घेतली.
Priya Bapat Transformation For Asambhav

Priya Bapat Transformation For Asambhav

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : सध्या चर्चेत असलेला मराठी सिनेमा म्हणजे असंभव. प्रिया बापट, सचित पाटील आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. या सिनेमातील प्रियाचा लूक व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com