
Priya Bapat & Mukta Barve New Movie
Marathi Entertainment News : आम्ही दोघी या सिनेमानंतर बऱ्याच काळाने अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेत्री मुक्त बर्वे नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आम्ही दोघी या सिनेमात त्यांनी अखेरचं काम केलं होतं. त्यानंतर आता नव्या सिनेमातून त्या दोघी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यांच्याबरोबर अभिनेता सचित पाटीलचीही मुख्य भूमिका आहे.