'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

Actress Priya Berde New Natak : अभिनेत्री प्रिया बेर्डे नवीन नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. कोणतं आहे हे नाटक आणि कधी आहे त्याचा पहिला प्रयोग जाणून घ्या.
'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ
Updated on

Entertainment News : ‘भुल भुलैय्या’ म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला प्रवास आणि प्रत्येक क्षणी चकित करणारा थरारक अनुभव. जिथे सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं? आणि काय खोटं? हे ओळखणंच कठीण होतं. भ्रम आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच मराठी रंगभूमीवर रंगणार असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार १९ एप्रिलला दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, येथे संपन्न होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com