
Marathi Entertainment News : ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं 3 ऑक्टोबरला रात्री उशिरा निधन झालं. त्यांचं वय 94 वर्षं होतं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर संध्या यांना श्रद्धांजली वाहिली.