
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सुंदर अभिनेत्री होऊन गेल्या. त्यातील काहीजणींचा शेवट अतिशय वेदनादायक परिस्थितीत झाला. परवीन बाबी ते अगदी जिया खान पर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या मृत्यूचं रहस्य अजून उलगडलं नाहीये. अशाच एका सुंदर बॉलिवूड अभिनेत्रींच्या मृत्यूचं रहस्य अजून उलगडलेलं नाहीये. कोण आहे ही अभिनेत्री आणि काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया.