

priydarshini
esakal
गेल्या काही महिन्यात मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीतील कलाकारांनी लग्नाचा निर्णय घेतला. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिच्या बॉयफ्रेंडने थेट समुद्रकिनारी तिला प्रपोज केलं आहे. तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये. त्यांचे काही फोटोही तिने शेअर केलेत. ही अभिनेत्री आहे लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियदर्शिनी चॅटर्जी.