प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

RAJSHRI DESHPANDE SHARES BRAVE BREAST CANCER JOURNEY: अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने ब्रेस्ट कॅन्सरशी दिलेल्या लढ्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सर्जरीनंतरचे निशाण लपवण्याऐवजी तिने ते अभिमानाने दाखवत महिलांना आत्मविश्वास, धैर्य आणि स्वतःवर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे.
RAJSHRI DESHPANDE

RAJSHRI DESHPANDE

esakal

Updated on

ACTRESS RAJSHRI DESHPANDE OPENS UP ABOUT BREAST CANCER: मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला काही दिवसांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिने उपचार आणि सर्जरी केली होती. दरम्यान अशातच तिने तिच्या सोशल मीडियावर ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानापासून ते उपचारापर्यंतचा प्रवास मांडला आहे. निदान झाल्यानंतर काही महिन्यांनी तिने तिच्या हिलिंग जर्नींची झलक सोशल मीडियावर शेअर केलीय. तसंच तिने ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीचे निशाण सुद्धा दाखवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com