Rakhi Sawant Viral Video
esakal
ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवस राखी सावंत सोशल मीडियावरुन गायब होती. परंतु आता पुन्हा एकदा राखी सावंत हिचा नवीन व्हिडिओ समोर आलाय. परंतु तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. या व्हिडिओमध्ये राखी सावंतने धर्मेंद्र यांच्या तब्येतीची मस्करी केलेलं पहायला मिळालं. तिच्या या व्हिडिओनंतर नेटकरी राखीवर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले.