'कामची तुलना सामूहिक बलात्काराशी' 'बडे अच्छे लगते हैं' फेम राम कपूर अश्लिल वक्तव्यामुळे अचडणीत, अश्लिल कमेंट करणं पडलं महागात

Ram Kapoor makes vulgar comment during series promotion: बडे अच्छे लगते है या मालिकेतील राम कूपर सध्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडले आहे. त्याने केलेल्या अश्लिल वक्तव्यामुळे जिओ हॉटस्टारने त्याच्या विरोधात कठोर पाऊल उचललं आहे.
Ram Kapoor makes vulgar comment during series promotion
Ram Kapoor makes vulgar comment during series promotionesakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून बडे अच्छे लगते है मधील राज कपूर चर्चेत होता. त्याने वजन कमी केल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली. परंतु सध्या राज कपूर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याने केलेल्या एका अश्लिल वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे जिओ हॉटस्टारने त्याच्यावर कारवाई सुद्धा केली आहे. राज कपूरचा येत्या काही दिवसात जिओ हॉटस्टारवर 'मिस्ट्री' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये राज कूपर हा अभिनेत्री मोना सिंगसोबत दिसणार आहे. सध्या तो सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com