

Rani Mukherjee Lost Her Second Child
esakal
Bollywood News : नव्वदच्या दशकात उशिरा पदार्पण करूनही बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. घारे डोळे, घोगरा आवाज असा टिपिकल भारतीय नायिकेला न शोभणाऱ्या पठडीतील असूनही राणीने स्वतःची वेगळी ओळख अभिनयामुळे निर्माण केली. अनेक महत्त्वपूर्ण भूमिका तिने तिच्या कारकिर्दीमध्ये साकारल्या.