Rekha’s Grand Comeback Soon?
esakal
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या पुन्हा मोठ्या पदड्यावर पुनरागमन करणार अशा चर्चा रंगत आहेत. अशातच तिचा मित्र डिझायनर मनीष मल्होत्राने तिच्या अभिनयाबाबत एक गोष्ट शेअर केली आहे. त्यानी सांगितलं की, 71 व्या वर्षी देखील रेखाला काम करण्याची इच्छा आहे. 11 वर्षापासून रेखा सिनेसृष्टीपासून दूर आहे. दरम्यान अशातच मनीष मल्होत्रांनी तिच्या कमबॅकवर एक खास गोष्ट शेअर केलीय.