REKHA’S RARE WESTERN OUTFIT VIRAL VIDEO
esakal
बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्या नेहमीच सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ फोटो शेअर करताना पहायला मिळतेय. त्यांच्या सौदर्याचे लाखो चाहते आहेत. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा अविवाहित आहे. नेहमी साड्या आणि साज श्रृंगार करणाऱ्या रेखा यांनी यावेळी आपला वेस्टर्न अंदाज चाहत्यांना दाखवला आहे.