
Marathi Entertainment News : मराठी सिनेमाबरोबरच बॉलिवूडमध्येही नाव कमावणाऱ्या अभिनेता रेणुका शहाणे यांनी पहिल्यांदाच त्यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर संवाद साधला. काय म्हणाल्या त्या जाणून घेऊया.