

Renuka Shahane Shared Memories Of Her Audience
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री रेणुका शहाणे हिंदी इंडस्ट्रीमध्येही त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्याच्या स्ट्रगलच्या काळातील ऑडिशनच्या आठवणी शेअर केल्या. काय म्हणाल्या रेणुका जाणून घेऊया.