Renuka Shahane

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय. 'हम आपके हैं कौन' चित्रपटातून रेणुका यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांचं मधाळ हसू प्रेक्षकांना आजही घायाळ करतं.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com