
Marathi Entertainment News : रंग माझा वेगळा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून चर्चेत आलेली अभिनेत्री रेश्मा शिंदेने आज 29 नोव्हेंबरला तिचा मित्र पवनशी लग्न केलं. सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांचा विवाह संपन्न झाल्याचं तिने जाहीर केलं. मराठमोळ्या पद्धतीमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला.