'याला योनी प्रसूती म्हणावी...' 'माझं शरीर, माझी योनी आणि माझी मूल... मी स्वत:चे शब्द वापरू शकते', अभिनेत्रीचं ट्रोलर्सला चोख उत्तर

Richa Chadha Shuts Down Trolls: 'My Body, My Words, My Choice:अभिनेत्री रिचा चड्ढाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने प्रेग्नेंसीपासून बाळ होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्याला ट्रोल केल्यानंतर तिने चोख उत्तर दिलय.
Richa Chadha Shuts Down Trolls: 'My Body, My Words, My Choice:
Richa Chadha Shuts Down Trolls: 'My Body, My Words, My Choice:esakal
Updated on

थोडक्यात :-

> रिचा चड्ढाने मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेग्नेंसीचा खास व्हिडिओ शेअर केला.

>व्हिडिओमध्ये नैसर्गिक प्रसूतीचे तपशील दिल्यावर तिला ट्रोल करण्यात आलं.

>ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत तिने स्वत:चे शब्द निवडण्याचा हक्क सांगितला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com