हिंदी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं मराठी सिनेमात पदार्पण; प्रेमाची गोष्ट 2.0 मध्ये साकारणार भूमिका

Ridhima Pandit Debut In Marathi Movie : हिंदी मालिका गाजवणारी अभिनेत्री आता मराठी सिनेमात पदार्पण करतेय. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया तिच्या सिनेमाविषयी आणि भूमिकेविषयी.
हिंदी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं मराठी सिनेमात पदार्पण; प्रेमाची गोष्ट 2.0 मध्ये साकारणार भूमिका
Updated on

Marathi Entertainment News : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ हा दिवाळीत प्रदर्शित होणारा रोमॅण्टिक चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटात रिधिमा पंडित पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे. हिंदी मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रिधिमा तिच्या सोशल मीडियावरील सक्रिय उपस्थिती आणि रिलेटेबल कंटेंटमुळे जेन झी प्रेक्षकांमध्येही सुपरहिट ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com