
Rinku Rajguru On Marriage
रिंकू राजगुरू उर्फ आरचीला सैराट चित्रपटामुळे रातोरात लोकप्रियता मिळाली.
अलीकडील मुलाखतीत तिला “लग्न कधी करणार?” असा प्रश्न विचारला असता तिने स्पष्ट उत्तर दिलं.
सोशल मीडियावर पसरलेल्या लग्नासंबंधीच्या अफवांबाबतही तिने थेट भूमिका मांडली.