आता गुणी वाटणारी रिंकू लहानपणी होती खूपच मस्तीखोर; वडिलांनी काढलेलं घराबाहेर, 'हे' होतं कारण

Rinku Rajguru Shared Her Childhood Memories : सैराट गर्ल रिंकू राजगुरूने तिच्या लहानपणीचे किस्से एका मुलाखतीमध्ये शेअर केले. लहानपणी रिंकू कशी होती जाणून घेऊया.
Rinku Rajguru
Rinku RajguruEsakal
Updated on

Rinku Rajguru Interview : 'सैराट' या सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात पोहोचली. रातोरात स्टार झालेली रिंकू तिच्या अभिनयक्षमतेमुळेही प्रसिद्ध झाली. तिचा साधेपणा, तिची परखड पण शांतपणे मत मांडणं सगळ्यांना आवडतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रिंकूने तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com