Video : मालिका संपून महिना होत नाही तोच 'आई कुठे...'मधील संजनाने घेतली आलिशान कार, व्हिडीओ झाला व्हायरल

Rupali Bhosale New Car : आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने नवीन गाडी विकत घेतली. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Rupali Bhosale New Car
Rupali Bhosaleesakal
Updated on: 

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका खूप गाजली. अभिनेत्री रुपाली भोसलेने साकारलेली संजनाची निगेटिव्ह भूमिका अनेकांना पसंत पडली. पण मालिका संपून महिना होत नाही तोच रुपालीने आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. रुपाली आलिशान गाडी खरेदी केली आहे.

Loading content, please wait...