

Rupali Bhosale Shocking Revelation About Bigg Boss Marathi 6
esakal
Marathi Entertainment News : मराठी मालिकांमधून खलनायिका म्हणून अभिनेत्री रुपाली भोसलेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती साकारत असलेल्या निगेटिव्ह भूमिका अनेकांना आवडतात. रुपाली बिग बॉस मराठी सीझन 2 मध्येही सहभागी झाली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी धक्कादायक खुलासा केला.