काय सांगता....ऑगस्टमध्ये सई करणार लग्न, वयाने 12 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार!

Sai Dhanshika Wedding In August: अभिनेत्री सई लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती अनेक दिवसापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या 12 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न करणार आहे. एका कार्यक्रमात त्यांनी लग्नाबाबत घोषणा केली आहे.
Sai Dhanshika
Actress Sai to marry senior Tamil actor Vishalesakal
Updated on

Entertainment News: सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री सई हिचा मोठा चाहतावर्ग आहे. सईने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्नाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ती 12 वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत लग्न करत आहे. तिने लग्नाचं जाहीर करताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com