
Entertainment News : अभिनेता समांथा रूथ प्रभूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील जोसेफ प्रभू यांचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ही बातमी जाहीर केली, "आता आपण जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा" असं लिहीत तिने एक दुःखी इमोजी शेअर केली.