Samantha Ruth Prabhu Marries Director Raj Nidimoru at Coimbatore Temple?
esakal
अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू हिची खूप चर्चा झाली. दरम्यान गेल्या काही दिवसापासून दिग्दर्शन राज निदिमोरुला ती डेट करत असल्याचं बोललं जात होतं. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर राजचे अनेक फोटो पोस्ट केले होते. आज म्हणजेच 1 डिसेंबर 2025 रोजी दोघांनी एका मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे.