

Marathi Actress Brother Secured 42nd Rank In MPSC Exam
Marathi Entertainment News : मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रुचिकाच्या धाकट्या भावाला उत्तम यश मिळालं.