"त्याने मला विचित्र पद्धतीने स्पर्श केला" पारुने सांगितला तिला आलेला वाईट अनुभव "सहन करायचं नाही मारायचं.."
Paaru Fame Actress Sharyu Sonawane Shared Harrassment Incident : पारू या मालिकेतून चर्चेत आलेली अभिनेत्री शरयू सोनावणेने तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला. काय घडलेलं नेमकं जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील पारू या मालिकेमुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे शरयू सोनावणे. शरयूने विविध भूमिका साकारत मालिकाविश्वात स्वतःची ओळख कमावली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला.