बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा मोठा चाहतावर्ग आहे. एक काळ असा होता की, सोनाली बेंद्रेचं नाव प्रत्येकांच्या तोंडात असायचं. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. करिअरमध्ये तिने तिचं एक वेगळ स्थान निर्माण केलं. हे असलं तरी सोनाली तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत होती. सोनाली बेंद्रेचं नावं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत जोडलं गेलं होतं.